अंबाबाईच्या देवळात महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एकीच आहे उल्लेख नसावा आणि पूजा नसावी ही गोष्ट देशांतर कोणत्या दिशेने होत आहे हे दाखवण्यास पुरस्कार पुरेशी आहे
१ कोल्हापूरची अंबाबाई
२ तुळजापूरची भवानी
३ माहुरची रेणुका
४ नाशिकची सप्तशृंगी देवी
ही महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोल्हापूरच्या मंदिरात खुद्द अंबाबाईची सुद्धा पूजा नाहीये
Comments
Post a Comment