महात्मा फुले यांचे वसाहतीकरण आणि त्याचा शैवधर्मावर झालेला परिणाम श्रीधर तिळवे नाईक 


इंग्रजांनी भारताचे वसाहतीकरण केल्यानंतर महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेला त्याला लोकहितवादी ने पहिली प्रतिक्रिया दिली याच वेळेला बंगालमध्ये राजा राम मोहन राय यांनी वेदांताचे पुनर्जीवन केले आणि नववेदांत मांडायला सुरुवात केली अर्थात हा नववेदांत पंडिती होता तरीही त्याचा परिणाम पडून ब्राह्म समाजाची चळवळ उभी राहिली 


गुजरात आणि पंजाब मध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने आपली नाळ वैदिक धर्माची जोडली आणि आर्य समाज निर्माण केला त्यांनी हिंदू या शब्दाला चक्क नकार दिला कारण त्यांच्यामध्ये हा शब्द गुलामी अर्थानेच वापरला जात होतो आणि तो मुसलमानानेच दिलेला आहे साहजिकच त्यांनी आर्य हा शब्द निवडला मात्र आर या शब्दाला असलेला प्राचीन अर्थ त्यांना माहीत नव्हता आणि त्यातून खूप काही गोंधळ झाले मुख्य म्हणजे आनार यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला 


याचवेळी महाराष्ट्रातून सर्व धर्मातून महात्मा फुले आले त्यांनी खंडोबा आणि ज्योतिबा यांना स्वीकारले एक प्रकारचा देशीवाद शैवदेशी वाद निर्माण झाला निर्माण केला मात्र कळत नकळत ज्याप्रमाणे राजा राम मोहन राय यांनी नववेदांत निर्माण केला किंवा आर्य समाजाने नववैदिक धर्म निर्माण केला तसा नवीन धर्म त्यांनी निर्माण केला नाही उलट सर्व धर्माचे काय करायचे हे नीट कळल्याने न कळल्याने कळत नकळत त्यांनी सत्यशोधक समाज निर्माण केला आणि आजही याचे सेवधर्माशी नाते आहे की नाही हे ठरवता येत नाही हे का घडले याचे कारण महात्मा फुले यांचे दुभंगले पण आहे आणि ते त्या काळातल्या परिस्थितीतून निर्माण झालेले होते त्यांना हे कळून चुकले होते की ब्रिटिशांची राजवट ही आता पराभूत होणे शक्य नाही विशेषतः 857 चे बंड फसल्यामुळे त्यांच्या हे लक्षात आले की यापुढे ब्रिटिश राजवटच कायम राहणार करता साहजिकच या राजवटीची जुळवून घेण्याकरता त्यांनी काही तडजोडी केल्या आणि ह्या तडजोडींचे स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या सत्यशोधक समाजावर पडलेले आहे समाजात पडलेले आहे कळत नकळत त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला की काय याची शंका येणे इतपत सत्यशोधक समाज हा ख्रिश्चन झालेला दिसतो एकीकडे खंडोबा आणि ज्योतिबा यांचे पुनर्जीवन आणि दुसरीकडे सत्यशोधकात मात्र ख्रिश्चन तत्वांची भलामन असे काहीतरी विचित्र त्यांच्या बाबीत घडले आणि त्याचे अत्यंत दुर्गामे परिणाम शेवट झालेले दिसतात सर्व चळवळीवर झालेले दिसतात हे परिणाम नेमके काय होते आणि त्याचा वसाहतवादाशी काय संबंध होता याचा एकदा आढावा घेणे गरजेचे आहे


श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती