ज्ञानाची ज्ञानता , निष्कर्षता , निश्चितता ,अनिश्चितता आणि चौथ्या नवतेचा आरंभ श्रीधर तिळवे नाईक
ज्ञानाच्या प्रक्रियेविषयी आपण सातत्याने विचार करत आहोत कुठलेही ज्ञान जेव्हा होते तेव्हा ते शरीरजन्य किंवा साधनशरीरजन्य किंवा उपकरण शरीरजन्य बनावे लागते तरच त्याची पडताळणी शक्य होते ते प्रमाण आहे की नाही ते तपासता येते आणि प्रामाण्यता नीट अभिव्यक्ती पण होते आणि या ज्ञानाच्या अभिव्यक्तीला ज्ञानता असे म्हणतात जोपर्यंत ज्ञान अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला फारशी किंमत असत नाही कारण निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये अशा प्रकारचे सुप्त असलेले गुप्त असलेले ज्ञान काहीही काम करू शकत नाही ज्ञान हे फक्त तेव्हाच काम करते जेव्हा ते प्रकट असते जागृत असते ही प्रकट असलेली ज्ञानाची गोष्ट जी असते तिलाच आपण ज्ञानता म्हणतो सुरुवातीला ती जरी प्रायोगिक असली तिला फारशी मान्यता नसली तरी नंतर तिला हळूहळू समांतर म्हणून मान्यता मिळायला लागते आणि मग हळूहळू विकसित होत समाजाचा भाग बनत अर्थचा कणा बनत समाजामध्ये हळूहळू प्रस्थापित होत जाते मग सर्व गणामध्ये प्रस्थापित होते आणि मग कालांतराने अभ्यासक्रमात समाविष्ट होऊन ती राज्य करायला लागते संस्कृतीचा भाग बनते सभ्यतेचा भाग बनते
प्राचीन काळापासून हे घडते आहे प्राचीन काळात ज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर कुठले असेल तर ते म्हणजे ज्ञान काही प्रमाणात का होईना पण काही ठाम निष्कर्ष काढून तुमच्या हातात ठेवत होते त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला सोपे जात होते पूर्वीच्या काळी सुद्धा वेगवेगळी दर्शने असत परंतु अन्विक्षिकीची विद्या सर्वच सत्ताधारी लोकांना शिकणे सक्तीचे असल्याने त्यांच्यामध्ये थोडीफार जाणीव असे आणि ते सहजरीत्या निर्णय घेऊ शकत .
किंबहुना ज्ञानामागचा सर्वात मोठा हेतू हाच आहे की निर्णय घेता यावा कारण ज्ञानाशिवाय निर्णय घेणे शक्य होत नाही माणसाच्या भोवताली प्रचंड कोलाहल केऑस आहे याची माणसाला नेहमीच जाणीव होती मात्र हा कोलाहल अंगावर घ्यायला सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो सहज तत्पर होता कारण मुळातच गरजांची संख्या फार कमी होती आणि गरजा परिग्रह पर्यंत पोहोचल्या नव्हत्या किंबहुना माणूस या कालखंडामध्ये अपरिग्रहणाचे नैसर्गिकरीत्या पालनच करत होतात पण पुढे पुढे जेव्हा त्याच्या गरजा वाढत गेल्या तशी तशी परिग्रहाची व्याप्ती वाढत गेली हळूहळू तिचे रूपांतर साठेबाजी मध्ये झाले ही साठेबाजी जशी जशी वाढत गेली त्यांच्या साठातल्या वस्तूंची संख्या मीतिकांची संख्या वाढत गेली तशा तशा या नैसर्गिक कोलाहालामध्ये निश्चितीकरण करणे त्याला अधिकाधिक अवघड बनत गेले आणि मग ज्यांना असे निश्चितीकरण करता येते अशा ज्ञानी आणि तज्ञ लोकांचा उदय अटळ बनत गेला . माणसाचा समाज हा टोळीवादातून बाहेर पडत हळूहळू संस्कृती म्हणून प्रस्थापित होत गेला . यातूनच मग दोन आयाम अधिक बळकट होत गेले पहिला आयाम चॉईस आणि दुसरा सिलेक्शन होता . माणसाच्या भोवतालच्या कोलाहालामध्ये त्याच्याभोवती असंख्य नीतिके असतात मितिके असतात आणि त्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी त्याला फक्त काहींचीच गरज असते आणि हे जे काही असते ते निश्चित करावे लागते आणि हे निश्चित करण्यासाठी म्हणून मग ज्ञान लागते आणि या ज्ञानाच्या आधारे तो प्रथम निवड करतो .किंबहुना आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या निवडीबाबत निर्णय सुद्धा घ्यावे लागतात त्यामुळेच नुसता चॉईस चा विचार करणारे तत्त्वज्ञान बकवास असते त्याबरोबरच जे तत्त्वज्ञान सिलेक्शनचा विचार करते ते महत्त्वाचे आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये चॉईस आणि सिलेक्शन या दोन्हीसाठी एकच शब्द आहे तो म्हणजे निवड ! वास्तविक या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत म्हणजे असे की आयुष्यामध्ये चॉईस खूप असतात आणि त्या चॉईस मधून आपणाला एक चॉईस निवडावा लागतो आणि या चॉईसच्या निवडण्याला आपण सिलेक्शन म्हणतो. म्हणजेच प्रथम मितिकांची प्रचंड संख्या येते त्यामधून मग आपल्याला चॉईस उपलब्ध होतात आणि या चॉईस मधून आपल्याला सिलेक्शन करावे लागते. ज्याला हे उत्तम सिलेक्शन करता येते तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आणि जगण्याच्या अपरिहार्य टिकण्याच्या लढाईमध्ये विजय होत जातो जगण्याच्या अपरिहार्य लढाईमध्ये हे कायमच करावे लागते आणि हे सर्व ज्ञान आणि ज्ञानता यांच्यामुळेच शक्य होते अन्यथा हे शक्य होत नाही किंबहुना माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांच्या मध्ये जो फरक पडलेला आहे तो या ज्ञानव्याप्तीचा फरक आहे आणि त्याचबरोबर ज्ञान आणि ज्ञानतेच्या गुणवत्तेचा फरक आहे आणि त्याचबरोबर ही ज्ञान आणि ज्ञानता मनुष्य चिन्हद्वारे पुढच्या पिढ्यांना देऊ शकतो त्याच्या या चिन्ह क्षमतेचा फरक आहे माणसांमध्ये समजा ही क्षमता 100 आहे असे मानले तर बाकीच्या प्राण्यांच्या मध्ये आणि वनस्पतींच्या मध्ये ही क्षमता एक ते दहा टक्के आहे आणि या क्षमतेच्या जीवावरच माणसाने पृथ्वीवर राज्य केले आहे म्हणजेच चॉईस आणि सिलेक्शन या दोन्ही मध्ये मनुष्य वाकबगार आहे आणि म्हणूनच त्याची ज्ञान क्षमता आणि त्याची चिन्ह क्षमता प्रचंड वाढलेली दिसते उदाहरणार्थ तुम्ही जर काय आहार करायचे ठरवले तर तुम्हाला हे ठरवावेच लागते की कुठला आहार योग्य आहे आणि कुठला आहार अयोग्य आहे जर का तुम्हाला ज्ञान नसेल तर तुम्ही तुमच्यासाठी विष असलेली गोष्ट सुद्धा खाऊ शकता त्यामुळे ज्ञान अपरिहार्य आहे आणि तुम्ही तुमच्या अनुभवातून ज्ञान वगळू शकत नाही कुठलाही होमो सेपियन कधीही दगड खायला जात नाही कारण त्याला हे माहीत असतं की दगड हा आपला अन्न नाही . आणि हे माहित असणं हेच ज्ञान असते . त्यामुळे ज्ञान अटळ आहे ते टाळताच येत नाही याचे कारण आपणाला नेहमीच निश्चितीकरण करावे लागते कारण आपला भवताल हा असंख्य गोष्टींनी व्यापलेला , पूर्णपणे अनिश्चित आणि मोबाईल असतो आणि त्याचे हे मोबाईल अनिश्चितीकरणच आपणाला सतत जागृत ठेवते . ज्ञानाच्या प्रक्रियेमुळे आपणाला निश्चितीकरण प्राप्त होते कारण निष्कर्ष काढण्याची एक विशिष्ट पद्धत ज्ञान पद्धती डेव्हलप करते . पण यामधून काही अत्यंत घातक गोष्टी सुद्धा येऊ शकतात उदाहरणार्थ निश्चितीकरणामधूनच मग सर्व काही देवाने निश्चित केलेले आहे आणि त्याप्रमाणेच होते हा विचार आला याला मी देवनिश्चिती म्हणतो यानंतरची दुसरी गोष्ट अर्थातच नियती आहे आणि ही सुद्धा आधीच निश्चित झालेली असते म्हणजे दोन्ही गोष्टी निश्चितीकरणाच्या बाजूने आहेत परंतु निश्चित काय आहे हे त्या सांगत नाहीत त्यामुळे साहजिकच हा सांगणारा कोणीतरी स्पेशालिस्ट येतो फल ज्योतिषी आणि फलज्योतिषशास्त्राचा उदय यातून झाला
प्रत्यक्षामध्ये आजही फल ज्योतिष यासंदर्भात किती मदत करते यावर आपण वाद घालू शकतो परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्याचा जन्म हा निश्चितीकरणाच्या आवश्यकतेतून झालेला आहे आपल्या सर्वांना भविष्यात काय होणार हे निश्चितपणे कळायला हवे असते आपल्यामध्ये ही आपली जी भविष्यकाळ निश्चितीची ज्ञानपीपासा आहे ती ज्ञानपीपासा फलज्योतिषला जन्म देते
प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र ज्या गोष्टींच्या बाबतीत ही निश्चिती उगवत असते त्या गोष्टी कुणाकडून या गोष्टी निश्चित आहे ते सांगतात म्हणजेच गोष्टी निश्चित करणारा कोण? तर देव आणि नियती किंवा मग ग्रह ! मोक्षात मात्र काही लोकांना गोष्टी दिसतात म्हणून मग त्यांना साक्षात्कार किंवा फ्लॅश अशी नावे मिळाली पण प्रत्यक्षामध्ये यांना विज्ञानाच्या किंवा ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये कधीही स्थान देता आलेले नाही आणि देऊही नये . मी स्वतः त्याचा भाग असून सुद्धा हे सांगतोय कारण जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे विज्ञान तयार होत नाही तोपर्यंत समाजाने ती गोष्ट स्वीकारू नये ती गोष्ट कायम ऑप्शनला असली पाहिजे
यानंतर निश्चित करणारा चौथा घटक कुठला जर आला असेल तर तो म्हणजे सिस्टीम व्यवस्था ! पूर्वी ग्रीक लोकांच्या मध्ये सर्व काही नियती ठरवत होती आता तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या आसपासची व्यवस्था पूर्वीच ठरवते अशा प्रकारचा सिस्टिमॅटिक नियतीवाद उदयाला आला पुरोगामी कालखंडाने निश्चितीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निश्चित करण्यासाठी म्हणून व्यवस्थांना जन्म दिला आणि ही संकल्पना प्रामुख्याने शरीरातूनच मेडिकल सायन्स मधून आलेली होती मेडिकल सायन्स ने असे सिद्ध केले की माणसाच्या शरीरामध्ये अनेक सिस्टीम असतात आणि या सगळ्या सिस्टीम फंक्शन करत असतात तोपर्यंत माणूस जिवंत असतो एकदा त्यांचे फंक्शनिंग थांबले की त्या मरतात आणि त्यांच्याबरोबर माणूस सुद्धा मरतो . साहजिकच ज्याप्रमाणे निसर्गाने माणसाचे शरीर निर्माण केलेले आहे या शरीरामधल्या सिस्टीम्स निर्माण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे माणसाने समाजाच्या शरीरामध्ये सिस्टीम्स निर्माण केल्या तर समाज व्यवस्थित चालू शकतो अशी ही धारणा आहे आणि ही धारणा पुरोगामी आहे त्यातूनच मग अनेक व्यवस्था अनेक सिस्टिम्स माणसाने निर्माण केल्या उदारणार्थ अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था शासन व्यवस्था शिक्षण व्यवस्था या सर्व सिस्टीम आहेत
यामुळे पुरोगामी कालखंडामध्ये झाले असे की निश्चितीकरणासाठी देव आणि नियती यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मनुष्य सिस्टीमवर अवलंबून राहायला लागला . पण त्याचबरोबर अन्याय झाला की मग व्यवस्थेविरोधात बोम्ब पण सुरू झाली आणि त्यातूनच मग मागील धार्मिक कालखंडातल्या वर्ण आणि जाती या गोष्टींनासुद्धा व्यवस्था म्हणून पाहण्याची माणसाला सवय लागली आता सुद्धा आपण वर्ण व्यवस्था जातीव्यवस्था असे शब्द सर्रास वापरतो कारण मुळातच हा विचार जो आलेला आहे तो आपणाला पोर्तुगीज लोकांच्या पुरोगामी विचारप्रणालींच्या मधूनच प्राप्त झालेला आहे . खुद्द पोर्तुगीज लोकांच्या मध्येच कास्ता नावाची गोष्ट होती . फक्त तिथे जन्मदत्त पासून सुटका होती आपल्याकडे तशी सुटका नव्हती आपल्याकडे सर्व काही जन्मदत्त होते आणि त्यामुळेच भारतीय व्यवस्था वेगळ्या झाल्या . त्यातीलच मार्गी पातळीवरील व्यवस्था वर्णव्यवस्था आहे तर देशी आणि पोटी पातळीवरील व्यवस्था ही जाती व्यवस्था आहे तर जमाती आदिवासी पातळीवरील ही व्यवस्था जमात व्यवस्था अशी आहे देशी आणि पोटी यांच्या मधला सर्वात मोठा फरक हाच आहे की देशी जात व्यवस्था ही मार्गी वर्ण व्यवस्थेशी निगडित असते त्याउलट पोटी जात व्यवस्था अवर्ण म्हणजेच वर्ण व्यवस्थेच्या बाहेर असते .
तुम्ही विचाराल की यामुळे काय फरक पडतो तर वर्ण व्यवस्थेमध्ये तुम्हाला जागा नाही असे अस्पृश्यांना सांगण्यात येते पण मग त्याचबरोबर जे अवर्ण आहे त्यांना वर्ण व्यवस्थेचे मनुस्मृतीचे नियम कसे काय लागू होऊ शकतात असा प्रश्न या लोकांच्या वतीने विचारला जाऊ शकत होता शकतो जमात व्यवस्थेमध्ये सुद्धा पोट जमात व्यवस्था असतात . आदिवासी प्रदेशांच्या मध्ये हिंडले की हे तीव्रपणाने जाणवत असते अर्थात त्यातले सूक्ष्म फरक हे जोपर्यंत तुम्ही तिथे वावरत नाही तोपर्यंत कळत नाहीत
थोडक्यात काय व्यवस्था विचार हा ज्ञान व्यवस्थेशी व्यवस्थित निगडित आहे
या सगळ्याचा खुद्द ज्ञानाच्या संदर्भात सुद्धा परिणाम झाला म्हणजे झाले असे की सामाजिक पातळीवर सुद्धा आपणाला असे दिसते की ज्ञान हे व्यवस्था म्हणून हळूहळू कार्यशील झाले आणि यातूनच ज्ञान व्यवस्था नावाचीच एक व्यवस्था उदयाला आली या व्यवस्थेमध्ये शुद्ध विज्ञान , मिश्र विज्ञान आणि मानव विज्ञान असे तीन प्रकार उदयाला आले. आणि ते शिक्षण व्यवस्थेचा कणा बनत गेले पुढे पुढे मग अर्थातच आधुनिक कालखंडामध्ये फरक पडला आणि मानव विज्ञानाला विज्ञान म्हणावे का असा प्रश्न विचारला गेला कारण ज्या प्रकारच्या निश्चिततेची मागणी विज्ञानाच्या संदर्भात केली जात होती ती इथे पूर्ण होत नव्हती म्हणजेच ठाम आणि ठोस निश्चितीकरण हे कळत नकळत शुद्ध विज्ञानाचे गमक बनले . त्याउलट ठाम आणि ठोस निश्चितीकरणाचा अभाव असल्याने मानव्य विज्ञानांना स्वतंत्र दर्जा तर दिला गेलाच पण त्याचबरोबर त्यांना विज्ञान म्हणावे की नाही याबद्दल अनेकांनी अनेक पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या . असे असून सुद्धा या कालखंडामध्ये निश्चितीकरणाच्या संदर्भातले ताण प्रचंड अवघडलेले नव्हते या अवघडलेल्या ताणतानांची सुरुवात झाली ती १९०५ नंतर जेव्हा क्वांटम विज्ञान उदयाला आले . आईन्स्टाईन पासून याची सुरुवात झाली आणि हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या
मग या सर्व निश्चितीकरणाच्या प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम सुरू झाले हा प्रॉब्लेम उत्तर औद्योगिकतेमध्ये चालू झाला या उत्तरऔद्योगिकतेमध्ये दोन विज्ञाने दोन भिन्न गोष्टी सांगायला लागली
एका बाजूला फिजिक्स होते हायझनबर्गचे अनिश्चिततेचे समीकरण उदयाला आले होते जे वारंवार सांगत होते की गोष्टी अनिश्चित असतात त्यांच्याबाबत निश्चित अशी पोझिशन नसते आणि पोझिशन निश्चित नसल्यानेच मग त्यांच्याविषयी निश्चित सत्य नसते . भौतिक विज्ञानामधल्या या शोधा नंतर अचानक सर्व विज्ञानच शंकास्पद बनत गेले .
यातूनच मग साहजिकच विज्ञान आणि मानवी विज्ञान यांच्यात काय फरक राहिला असा प्रश्न निर्माण झाला आणि ज्याला आपण आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह सायन्स म्हणत होतो ते सायन्स सुद्धा मानव्य विज्ञान आहे की काय अशी शंका निर्माण झाली तसे प्रश्न विज्ञानाच्या तत्त्वज्ञानामध्ये उत्तराधुनिकतेने निर्माण केले. किंबहुना उत्तराधुनिकता काही बाबतीत इतकी पुढे गेली की तिने असा दावा केला की विज्ञानातले ज्ञान सुद्धा कन्स्ट्रक्टेड असते . आणि हे कन्स्ट्रक्शन विज्ञानाच्या क्षेत्रामधले जे रथी महारथी असतात ते सर्व मिळून करत असतात आणि संपूर्ण समाज त्याला मान्यता देत असतो प्रत्यक्षात ही मान्यतेची प्रक्रिया ही सत्ता प्रक्रिया असते आणि ही सत्ता प्रक्रिया ज्ञान सत्ता प्रक्रिया असते . या सिद्धांतानुसार संपूर्ण ज्ञान हे स्वतः सत्ता असते ते राजकीय सत्तेला मदत करते आणि हे सर्व काही कन्स्ट्रक्शन असते . त्यामुळे निश्चितीकरण मग करते कोण असा प्रश्न निर्माण झाला कारण ज्ञानाची निश्चिती सुद्धा जर सत्ता कारणाची भाग असेल तर मग प्रश्न असा निर्माण होतो की तिच्यावर आपण अवलंबून राहणे शक्य आहे का? राहावे का ? कारण मग ज्ञानाला सुद्धा परंपरा असते आणि या परंपरेच्या कक्षेमध्येच विज्ञानामध्ये सुद्धा काय वैज्ञानिक सत्य आहे ते ठरायला लागते अशा प्रकारची मांडणी उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाने करायला सुरुवात केली . मी उत्तराधुनिकतेच्या विरोध असण्याची जी काही कारणे आहेत त्यामध्ये हे एक कारण आहे . त्यामुळेच मी चौथी नवता मांडली . याला कारण या गोष्टीचा झालेला दुष्परिणाम आहे उत्तर आधुनिक अनिश्चिततेचा आणि विज्ञानाबद्दल शंका निर्माण करण्याचा झालेला परिणाम आहे हा दुष्परिणाम काय झाला .
याचा एक दुष्परिणाम असा झाला की की जर का ज्ञानाची विशेषता विज्ञानाच्या क्षेत्रातील ज्ञानाची निश्चितता सत्ता कारण असेल तर मग त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पुन्हा एकदा श्रद्धे कडे वळावे हे उत्तम आणि मग लोक श्रद्धेकडे वळायला लागले आणि यातूनच धर्मांचा पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे उत्तराधुनिक उदय झाला
मात्र याचवेळी दुसरे विज्ञान आले त्याचे नाव जनुक विज्ञान जेनेटिक्स आहे या नव्या विज्ञानाने नेमकी उलट दिशा पकडली. या विज्ञानाच्या मते सर्व काही जनुकांच्या मध्येच निश्चित असते . म्हणजे एका अर्थाने सर्व काही आधीच निश्चित झालेले असते असे सांगायला लागले .
म्हणजेच एकाच वेळेला दोन गोष्टी उदयाला आल्या एक पोस्ट क्वांटम अनिश्चितती आणि दुसरी पोस्ट जेनेटिकल निश्चितती ! यातील पहिली फिजिकल होती तर दुसरी बायोलॉजिकल होती .
चौथ्या नवतेच्या बीजांची सुरुवात इथून झाली याचे कारण असे होते की जी अनिश्चितता होती तिला जगण्यासाठी निश्चित करणे आवश्यक होते तुम्ही फार काळ अनिश्चितते मध्ये आयुष्याचे झुंबर सांगू शकत नाही तुम्हाला आपण नेमके कोणत्या छताला लटकलेले आहोत हे कळावे लागते साहजिकच मानव जातीला सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितीसाठी डाटा आवश्यक वाटायला लागला आणि विविध पोझिशन्स मधले डाटे आपल्याला अवेलेबल असायला हवेत त्याची जाणीव व्हायला लागली तर दुसरीकडे जे जीन्स आहेत त्यांच्या खोलात जायचं असेल त्यांचे मॅपिंग करायचे असेल तर आपणाला काहीतरी असे प्रोग्रामिंग शोधले पाहिजे जे त्यांचे मॅपिंग करू शकते ही तातडी जी होती ती विलक्षण होती. साहजिकच या तातडीसाठी या दोन्ही गोष्टीसाठी इंटरनेटिक पॉसिबल महाजालीय शक्यताकेंद्र अत्यंत आवश्यक होते आणि साहजिकच यातूनच मग चौथ्या नवतेच्या क्रांतीचा उदय झाला त्या पद्धतीची मशिनरी तयार व्हायला लागली आणि आपण हळूहळू सर्वच नेटिझन होत गेलो आणि नेटर होत गेलो
ज्ञानक्षेत्रातील ही चौथी महाक्रांती होती जिने नवीन महायुगाची पायाभरणी केली आणि मग हळूहळू कॅम्पुटर बदलले टीव्ही बदलले फोन बदलले आणि या सगळ्यांचे रूपांतर नेट मध्ये झाले आपण या सगळ्याला जुने शब्द वापरत असलो तरी ते सगळे शब्द खरे तर आऊट डिटेल झालेले आहेत म्हणजे मोबाईलच म्हणावे फोन म्हणण्यात काय पॉईंट नाही दोन्हीमध्ये फरक आहे. असो
या नवीन गोष्टींच्या उदया बरोबर मनुष्य सुद्धा स्वतःला जेनेटिकल वेहिकल म्हणून पाहायला लागला आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या आतले जग पाहायला लागला आपला भवताल बहुताली महाजाल आहे म्हणून ते नीट पाहिले पाहिजे याची त्याला जाणीव झाली त्याने त्याची नवीन सुरुवात केली त्याच्या महाजालीय अभ्यासाची वेगळ्या ढंगाने सुरुवात झाली . जीन्स हा सुद्धा प्रोग्राम असतो हे हळूहळू स्पष्ट होत गेले पण त्याचबरोबर हेही स्पष्ट झाले की या जीन्समधून जे काही तयार होते ते प्रचंड मोठे महाजाल आहे . त्या महाजालातील प्रत्येक घटकाचा एकमेकांशी जालदार संबंध आहे .
या सर्व घडामोडींनी ज्ञानाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रचंड फरक आणला आता अवस्था अशी आहे की आपण अगदी अब्जावधी किलोमीटर दूर असणाऱ्या गोष्टीचे सुद्धा दर्शन घेऊ शकतो आणि त्याचवेळी आपल्याला आपल्या स्वतःच्या जनुकांचे दर्शन घेता येत नाही हा चौथ्या महानवतेतला प्रचंड मोठा महा पॅराडॉक्स आहे. पण तो जाणवतो याचे कारण आपल्याला त्या आहेत याचे ज्ञान झाले मात्र तरीही आपण त्यांना थेट नाही तरी अप्रत्यक्षरीत्या चिन्हांच्या साह्याने पाहू शकतो आणि त्याचे कारण इंटरनेट आहे. मात्र या ज्ञानाच्या प्रोसेसमध्ये बायोलॉजिकल प्रोग्रामिंग हे डेस्टिनी म्हणून उदयाला आलेले आहे. याला जेनेटिकल डेस्टिनी जनुकीय नियती म्हणता येते आणि आता हे लक्षात आलेले आहे की ही अनेकदा टाळता येत नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात आले की काही प्रतिभा सुद्धा प्रत्येक प्रोग्राममध्ये असतात त्यामुळे प्रत्येक जेनेटिकल प्रोग्राम हा एखादे हिडन टॅलेंट घेऊन जन्मलेला असतो आणि शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मग हे हिडन टॅलेंट शोधणे हे एक फार मोठे उद्दिष्ट होऊन बसते किंबहुना प्राथमिक शाळांचा कणा हाच असला पाहिजे की त्या मुलांमध्ये मुलीमध्ये हीडन टॅलेंट कुठले आहे याचा शोध घेणे आणि एकदा ते हिडन टॅलेंट कळाले की मग ते कसे विकसित करता येईल हे पाहण्याचे काम माध्यमिक शाळांचे आहे. त्या नंतर मग ते कसे सृजनशील आणि समाजशील बनत जाईल या संदर्भातले पाया घालणारे सर्व काही इंटरनेटिंग वर्क हे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये झाले पाहिजे . महाजालांच्या पासून यापुढे सुटका मिळणार नाही हे आपण लहानपणापासूनच मुलांच्या आतील मेंदू नामक महाजालामध्ये बिंबवले तर सर्वात उत्तम होय .
श्रीधर तिळवे नाईक
ज्ञानाची ज्ञानता , निष्कर्षता , निश्चितता अनिश्चितता आणि चौथ्या नवतेचा आरंभ श्रीधर तिळवे नाईक
ज्ञानाच्या प्रक्रियेविषयी आपण सातत्याने विचार करत आहोत कुठलेही ज्ञान जेव्हा होते तेव्हा ते शरीरजन्य किंवा साधनशरीरजन्य किंवा उपकरण शरीरजन्य बनावे लागते तरच त्याची पडताळणी शक्य होते ते प्रमाण आहे की नाही ते तपासता येते आणि प्रामाण्यता नीट अभिव्यक्ती पण होते आणि या ज्ञानाच्या अभिव्यक्तीला ज्ञानता असे म्हणतात जोपर्यंत ज्ञान अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला फारशी किंमत असत नाही कारण निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये अशा प्रकारचे सुप्त असलेले गुप्त असलेले ज्ञान काहीही काम करू शकत नाही ज्ञान हे फक्त तेव्हाच काम करते जेव्हा ते प्रकट असते जागृत असते ही प्रकट असलेली ज्ञानाची गोष्ट जी असते तिलाच आपण ज्ञानता म्हणतो सुरुवातीला ती जरी प्रायोगिक असली तिला फारशी मान्यता नसली तरी नंतर तिला हळूहळू समांतर म्हणून मान्यता मिळायला लागते आणि मग हळूहळू विकसित होत समाजाचा भाग बनत अर्थचा कणा बनत समाजामध्ये हळूहळू प्रस्थापित होत जाते मग सर्व गणामध्ये प्रस्थापित होते आणि मग कालांतराने अभ्यासक्रमात समाविष्ट होऊन ती राज्य करायला लागते संस्कृतीचा भाग बनते सभ्यतेचा भाग बनते
प्राचीन काळापासून हे घडते आहे प्राचीन काळात ज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर कुठले असेल तर ते म्हणजे ज्ञान काही प्रमाणात का होईना पण काही ठाम निष्कर्ष काढून तुमच्या हातात ठेवत होते त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला सोपे जात होते पूर्वीच्या काळी सुद्धा वेगवेगळी दर्शने असत परंतु अन्विक्षिकीची विद्या सर्वच सत्ताधारी लोकांना शिकणे सक्तीचे असल्याने त्यांच्यामध्ये थोडीफार जाणीव असे आणि ते सहजरीत्या निर्णय घेऊ शकत .
किंबहुना ज्ञानामागचा सर्वात मोठा हेतू हाच आहे की निर्णय घेता यावा कारण ज्ञानाशिवाय निर्णय घेणे शक्य होत नाही माणसाच्या भोवताली प्रचंड कोलाहल केऑस आहे याची माणसाला नेहमीच जाणीव होती मात्र हा कोलाहल अंगावर घ्यायला सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो सहज तत्पर होता कारण मुळातच गरजांची संख्या फार कमी होती आणि गरजा परिग्रह पर्यंत पोहोचल्या नव्हत्या किंबहुना माणूस या कालखंडामध्ये अपरिग्रहणाचे नैसर्गिकरीत्या पालनच करत होतात पण पुढे पुढे जेव्हा त्याच्या गरजा वाढत गेल्या तशी तशी परिग्रहाची व्याप्ती वाढत गेली हळूहळू तिचे रूपांतर साठेबाजी मध्ये झाले ही साठेबाजी जशी जशी वाढत गेली त्यांच्या साठातल्या वस्तूंची संख्या मीतिकांची संख्या वाढत गेली तशा तशा या नैसर्गिक कोलाहालामध्ये निश्चितीकरण करणे त्याला अधिकाधिक अवघड बनत गेले आणि मग ज्यांना असे निश्चितीकरण करता येते अशा ज्ञानी आणि तज्ञ लोकांचा उदय अटळ बनत गेला . माणसाचा समाज हा टोळीवादातून बाहेर पडत हळूहळू संस्कृती म्हणून प्रस्थापित होत गेला . यातूनच मग दोन आयाम अधिक बळकट होत गेले पहिला आयाम चॉईस आणि दुसरा सिलेक्शन होता . माणसाच्या भोवतालच्या कोलाहालामध्ये त्याच्याभोवती असंख्य नीतिके असतात मेथी के मितिके असतात आणि त्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी त्याला फक्त काहींचीच गरज असते आणि हे जे काही असते ते निश्चित करावे लागते आणि हे निश्चित करण्यासाठी म्हणून मग ज्ञान लागते आणि या ज्ञानाच्या आधारे तो प्रथम निवड करतो .किंबहुना आयुष्यामध्ये तुम्हाला फक्त निवडीबाबत निर्णय सुद्धा घ्यावे लागतात त्यामुळेच नुसता चॉईस चा विचार करणारे तत्त्वज्ञान बकवास असते त्याबरोबरच जे तत्त्वज्ञान सिलेक्शनचा विचार करते ते महत्त्वाचे आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये चॉईस आणि सिलेक्शन या दोन्हीसाठी एकच शब्द आहे तो म्हणजे निवड ! वास्तविक या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत म्हणजे असे की आयुष्यामध्ये चॉईस खूप असतात आणि त्या चॉईस मधून आपणाला एक चॉईस निवडावा लागतो आणि या चॉईसच्या निवडण्याला आपण सिलेक्शन म्हणतो. म्हणजेच प्रथम मेतिकांची प्रचंड संख्या येते त्यामधून मग आपल्याला चॉईस उपलब्ध होतात आणि या चॉईस मधून आपल्याला सिलेक्शन करावे लागते. ज्याला हे उत्तम सिलेक्शन करता येते तो उत्क्रांतीच्या प्रक्रिया मध्ये आणि जगण्याच्या अपरिहार्य टिकण्याच्या लढाईमध्ये विजय होत जातो जगण्याच्या अपरिहार्य लढाईमध्ये हे कायमच करावे लागते आणि हे सर्व ज्ञान आणि ज्ञानता यांच्यामुळेच शक्य होते अन्यथा हे शक्य होत नाही किंबहुना माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांच्या मध्ये जो फरक पडलेला आहे तो या ज्ञानाने ज्ञानाचा व्याप्तीचा फरक आहे आणि त्याचबरोबर ज्ञान आणि ज्ञानतेच्या गुणवत्तेचा फरक आहे आणि त्याचबरोबर ही ज्ञान आणि ज्ञानाचा मनुष्य चिन्हेच्याद्वारे पुढच्या पिढ्यांना देऊ शकतो त्याच्या या चिन्ह क्षमतेचा फरक आहे माणसांमध्ये समजा ही क्षमता 100 आहे असे मानले तर बाकीच्या प्राण्यांच्या मध्ये आणि वनस्पतींच्या मध्ये ही क्षमता एक ते दहा टक्के आहे आणि या क्षमतेच्या जीवावरच माणसाने पृथ्वीवर राज्य केले आहे म्हणजेच चॉईस आणि सिलेक्शन या दोन्ही मध्ये मनुष्य वाकबगार आहे आणि म्हणूनच त्याची ज्ञान क्षमता आणि त्याची चिन्ह क्षमता प्रचंड वाढलेली दिसते उदाहरणार्थ तुम्ही जर काय आहार करायचे ठरवले तर तुम्हाला हे ठरवावेच लागते की कुठला आहार योग्य आहे आणि कुठला आहार अयोग्य आहे जर का तुम्हाला ज्ञान नसेल तर तुम्ही तुमच्यासाठी विष असलेली गोष्ट सुद्धा खाऊ शकता त्यामुळे ज्ञान अपरिहार्य आहे आणि तुम्ही तुमच्या अनुभवातून ज्ञान वगळू शकत नाही कुठलाही होमो सेपियन कधीही दगड खायला जात नाही कारण त्याला हे माहीत असतं की दगड हा आपला अन्न नाही . आणि हे माहित असणं हेच ज्ञान असते . त्यामुळे ज्ञान अटळ आहे ते टाळताच येत नाही याचे कारण आपणाला नेहमीच निश्चितीकरण करावे लागते कारण आपला भवताल हा पूर्णपणे अनिश्चित आणि मोबाईल असतो आणि त्याचे हे मोबाईल अनिश्चितीकरणच आपणाला सतत जागृत ठेवते . ज्ञानाच्या प्रक्रियेमुळे आपणाला निश्चितीकरण प्राप्त होते कारण निष्कर्ष काढण्याची एक विशिष्ट पद्धत ज्ञान पद्धती डेव्हलप करते . पण यामधून काही अत्यंत घातक गोष्टी सुद्धा येऊ शकतात उदाहरणार्थ निश्चितीकरणामधूनच मग सर्व काही देवाने निश्चित केलेले आहे आणि त्याप्रमाणेच होते हा विचार आला याला मी देवनिश्चिती म्हणतो यानंतरची दुसरी गोष्ट अर्थातच नियती आहे आणि ही सुद्धा आधीच निश्चित झालेली असते म्हणजे दोन्ही गोष्टी निश्चितीकरणाच्या बाजूने आहेत परंतु निश्चित काय आहे हे त्या सांगत नाहीत त्यामुळे साहजिकच हा सांगणारा कोणीतरी स्पेशालिस्ट येतो ज्योतिषशास्त्राचा आणि फलज्योतिषशास्त्राचा उदय यातून झाला
प्रत्यक्षामध्ये आजही फल ज्योतिष्क यासंदर्भात किती मदत करते यावर आपण वाद घालू शकतो परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्याचा जन्म हा निश्चितीकरणाच्या आवश्यकतेतून झालेला आहे आपल्या सर्वांना भविष्यात काय होणार हे निश्चितपणे कळायला हवे असते आपल्यामध्ये ही आपली जी भविष्यकाळाची निश्चितीची ज्ञानपीपासा आहे ती ज्ञानपीपासा फलज्योतिषला जन्म देते
प्रत्यक्ष व्यवहारात मध्ये मात्र ज्या गोष्टींच्या बाबतीत ही निश्चिती उगवत असते त्या गोष्टी कुणाकडून या गोष्टी निश्चित आहे ते सांगतात म्हणजेच गोष्टी निश्चित करणारा कोण तर देव आणि नियती किंवा मग ग्रह ! मोक्षात मात्र काही लोकांना गोष्टी दिसतात म्हणून मग त्यांना साक्षात्कार किंवा फ्लॅश अशी नावे मिळाली पण प्रत्यक्षामध्ये यांना विज्ञानाच्या किंवा ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये कधीही स्थान देता आलेले नाही आणि देऊही नये . मी स्वतः त्याचा भाग असून सुद्धा हे सांगतोय कारण जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे विज्ञान म्हणत नाही तोपर्यंत समाजाने ती गोष्ट स्वीकारू नये ती गोष्ट कायम ऑप्शनला असली पाहिजे
यानंतर निश्चित करणारा चौथा घटक कुठला जर आला असेल तर तो म्हणजे सिस्टीम व्यवस्था ! पूर्वी ग्रीक लोकांच्या मध्ये सर्व काही नेते ठरवत होती आता तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या आसपासची व्यवस्था पूर्वीच ठरवते अशा प्रकारचा सिस्टिमॅटिक नियतीवाद उदयाला आला पुरोगामी कालखंडाने निश्चितीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निश्चित करण्यासाठी म्हणून व्यवस्थांना जन्म दिला आणि ही संकल्पना प्रामुख्याने शरीरातूनच मेडिकल सायन्स मधून आलेली होती मेडिकल सायन्स ने असे सिद्ध केले की माणसाच्या शरीरामध्ये अनेक सिस्टीम असतात आणि या सगळ्या सिस्टीम फंक्शन करत असतात तोपर्यंत माणूस जिवंत असतो एकदा त्यांचे फंक्शनिंग थांबले की त्या मरतात आणि त्यांच्याबरोबर माणूस सुद्धा मरतो . साहजिकच ज्याप्रमाणे निसर्गाने माणसाचे शरीर निर्माण केलेले आहे या शरीरामधल्या सिस्टीम्स निर्माण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा समाजाच्या शरीरामध्ये सिस्टीम्स निर्माण केल्या तर समाज व्यवस्थित चालू शकतो अशी ही धारणा आहे आणि ही धारणा पुरोगामी आहे त्यातूनच मग अनेक व्यवस्था अनेक सिस्टिम्स माणसाने निर्माण केल्या उदारणार्थ अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था शासन व्यवस्था शिक्षण व्यवस्था या सर्व सिस्टीम आहेत
यामुळे पुरोगामी कालखंडामध्ये झाले असे की निश्चितीकरणासाठी देव आणि नियती यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मनुष्य सिस्टीमवर अवलंबून राहायला लागला . पण त्याचबरोबर अन्याय झाला की मग व्यवस्थेविरोधात बोम्ब पण सुरू झाली आणि त्यातूनच मग मागील धार्मिक कालखंडातल्या वर्ण आणि जाती या गोष्टींनासुद्धा व्यवस्था म्हणून पाहण्याची माणसाला सवय लागली आता सुद्धा आपण वर्ण व्यवस्था जातीव्यवस्था असे शब्द सर्रास वापरतो कारण मुळातच हा विचार जो आलेला आहे तो आपणाला पोर्तुगीज लोकांच्या पुरोगामी विचारप्रणालींच्या मधूनच प्राप्त झालेला आहे . खुद्द पोर्तुगीज लोकांच्या मध्येच कास्ता नावाची गोष्ट होती . फक्त तिथे जन्मदत्त पासून सुटका होती आपल्याकडे तशी सुटका नव्हती आपल्याकडे सर्व काही जन्मदत्त होते आणि त्यामुळेच भारतीय व्यवस्था वेगळ्या झाल्या . त्यातीलच मार्गी पातळीवरील व्यवस्था वर्णव्यवस्था आहे तर देशी आणि पोटी पातळीवरील व्यवस्था ही जाती व्यवस्था आहे तर जमाती आदिवासी पातळीवरील ही व्यवस्था जमात व्यवस्था अशी आहे देशी आणि पोटी यांच्या मधला सर्वात मोठा फरक हाच आहे की देशी जात व्यवस्था ही मार्गी वर्ण व्यवस्थेची निगडित असते त्याउलट पोटी जात व्यवस्था अवर्ण म्हणजेच वर्ण व्यवस्थेच्या बाहेर असते .
तुम्ही विचाराल की यामुळे काय फरक पडतो तर वर्ण व्यवस्थेमध्ये तुम्हाला जागा नाही असे सांगण्यात येते पण मग त्याचबरोबर वर्ण व्यवस्थेचे नियम कसे काय तुम्ही लागू करू शकता मनुस्मृतीचे नियम कसे काय लागू होऊ शकतात असा प्रश्न या लोकांच्या वतीने ब्रिटिश काळामध्ये विचारला जाऊ शकत होता जमात व्यवस्थेमध्ये सुद्धा पोट जमात व्यवस्था असतात . आदिवासी प्रदेशांच्या मध्ये हिंडले की हे तीव्रपणाने जाणवत असते अर्थात त्यातले सूक्ष्म फरक हे जोपर्यंत तुम्ही तिथे वावरत नाही तोपर्यंत कळत नाहीत
या सगळ्याचा खुद्द ज्ञानाच्या संदर्भात सुद्धा परिणाम झाला म्हणजे झाले असे की सामाजिक पातळीवर सुद्धा आपणाला असे दिसते की ज्ञान हे व्यवस्था म्हणून हळूहळू कार्यशील झाले आणि यातूनच ज्ञान व्यवस्था नावाचीच एक व्यवस्था उदयाला आली या व्यवस्थेमध्ये शुद्ध विज्ञान , मिश्र विज्ञान आणि मानव विज्ञान असे तीन प्रकार उदयाला आले. आणि ते शिक्षण व्यवस्थेचा कणा बनत गेले पुढे पुढे मग अर्थातच आधुनिक कालखंडामध्ये फरक पडला आणि मानव विज्ञानाला विज्ञान म्हणावे का असा प्रश्न विचारला गेला कारण ज्या प्रकारच्या निश्चिततेची मागणी विज्ञानाच्या संदर्भात केली जात होती ती इथे पूर्ण होत नव्हती म्हणजेच ठाम आणि ठोस निश्चितीकरण हे कळत नकळत शुद्ध विज्ञानाचे गमक बनले . त्याउलट ठाम आणि ठोस निश्चितीकरणाचा अभाव असल्याने मानव्य विज्ञानांना स्वतंत्र दर्जा तर दिला गेलाच पण त्याचबरोबर त्यांना विज्ञान म्हणावे की नाही याबद्दल अनेकांनी अनेक पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या . असे असून सुद्धा या कालखंडामध्ये निश्चितीकरणाच्या संदर्भातले ताण प्रचंड अवघडलेले नव्हते या अवघडलेल्या ताणतानांची सुरुवात झाली ती १९०५ नंतर जेव्हा क्वांटम विज्ञान उदयाला आले . आईन्स्टाईन पासून याची सुरुवात झाली आणि हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या
मग या सर्व निश्चितीकरणाच्या प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम सुरू झाले हा प्रॉब्लेम उत्तर औद्योगिकतेमध्ये चालू झाला या उत्तरऔद्योगिकतेमध्ये दोन विज्ञाने दोन भिन्न गोष्टी सांगायला लागली
एका बाजूला फिजिक्स होते हायझनबर्गचे अनिश्चिततेचे समीकरण उदयाला आले होते जे वारंवार सांगत होते की गोष्टी अनिश्चित असतात त्यांच्याबाबत निश्चित अशी पोझिशन नसते आणि पोझिशन निश्चित नसल्यानेच मग त्यांच्याविषयी निश्चित सत्य नसते . भौतिक विज्ञानामधल्या या शोधा नंतर अचानक सर्व विज्ञानच शंकास्पद बनत गेले .
मात्र याचवेळी दुसरे विज्ञान आले त्याचे नाव जनुक विज्ञान जेनेटिक्स मात्र सर्व काही जनुकांच्या मध्येच निश्चित असते असे सांगायला लागले . म्हणजे एका अर्थाने सर्व काही आधीच निश्चित झालेले असते असे सांगायला लागले
म्हणजेच एकाच वेळेला दोन गोष्टी उदयाला आल्या एक पोस्ट क्वांटम अनिश्चितती आणि पोस्ट जेनेटिकल निश्चितती ! यातील पहिली फिजिकल होती तर दुसरी बायोलॉजिकल होती .
चौथ्या नवतेच्या बीजांची सुरुवात इथून झाली याचे कारण असे होते की जी अनिश्चितता होती तिला सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितीसाठी डाटा आवश्यक वाटायला लागला आणि विविध पोझिशन्स मधले डाटे आपल्याला अवेलेबल असायला हवे त्याची जाणीव व्हायला लागली तर दुसरीकडे जे जीन्स आहेत त्यांच्या खोलात जायचं असेल त्यांचे मॅपिंग करायचे असेल तर आपणाला काहीतरी असे शोधले पाहिजे जे त्यांचे मॅपिंग करू शकते याची जाणीव झाली साहजिकच या दोन्ही गोष्टीसाठी इंटरनेटिक पॉसिबल महाजालीय शक्यताकेंद्र अत्यंत आवश्यक होते आणि साहजिकच यातूनच मग चौथ्या नवतेच्या क्रांतीचा उदय झाला त्या पद्धतीची मशिनरी तयार व्हायला लागली आणि आपण हळूहळू सर्वच नेटिझन होत गेलो आणि नेटर होत गेलो
ज्ञानक्षेत्रातील ही चौथी महाक्रांती होती जिने नवीन महायुगाची पायाभरणी केली आणि मग हळूहळू कॅम्पुटर बदलले टीव्ही बदलले फोन बदलले आणि या सगळ्यांचे रूपांतर नेट मध्ये झाले त्याचबरोबर मनुष्य सुद्धा जेनेटिकल वेहिकल म्हणून पाहायलास सुरुवात झाली त्याच्या अभ्यासाची सुरुवात झाली . जीन्स हा सुद्धा प्रोग्राम असतो हे हळूहळू स्पष्ट होत गेले पण त्याचबरोबर हेही स्पष्ट झाले की या जीन्समधून जे काही तयार होते ते प्रचंड मोठे महाजाल आहे . त्या महाजालातील प्रत्येक घटकाचा एकमेकांशी जालदार संबंध आहे .
या सर्व घडामोडींनी ज्ञानाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रचंड फरक आणला आता अवस्था अशी आहे की आपण अगदी अब्जावधी किलोमीटर दूर असणाऱ्या गोष्टीचे सुद्धा दर्शन घेऊ शकतो आणि त्याचवेळी आपल्याला आपल्या स्वतःच्या जनुकांचे दर्शन घेता येत नाही हा चौथ्या महानवतेतला प्रचंड मोठा महा पॅराडॉक्स आहे. पण तो जाणवतो याचे कारण आपल्याला त्या आहेत याचे ज्ञान झाले मात्र तरीही आपण त्यांना थेट नाही तरी अप्रत्यक्षरीत्या चिन्हांच्या साह्याने पाहू शकतो आणि त्याचे कारण इंटरनेट आहे. मात्र या ज्ञानाच्या प्रोसेसमध्ये प्रोग्रामिंग डेस्टिनी म्हणून उदयाला आलेले आहे. याला जेनेटिकल डेस्टिनी जनुकीय नियती म्हणता येते आणि आता हे लक्षात आलेले आहे की ही टाळता येत नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात आले की काही प्रतिभा सुद्धा प्रत्येक प्रोग्राममध्ये असतात त्यामुळे प्रत्येक जेनेटिकल प्रोग्राम हा एखादे हिडन टॅलेंट घेऊन जन्मलेला असतो आणि शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मग हे हिडन टॅलेंट शोधणे हे एक फार मोठे उद्दिष्ट होऊन बसते किंबहुना प्राथमिक शाळांचा कणा जो आहे तो हाच असला पाहिजे की त्या मुलांमध्ये हीडन टॅलेंट कुठले आहे आणि एकदा ते हिडन टॅलेंट कळाले की मग ते कसे विकसित करता येईल हे पाहण्याचे काम माध्यमिक शाळांचे आहे. त्या नंतर मग ते कसे सृजनशील आणि समाजशील बनत जाईल या संदर्भातले पाया घालणारे सर्व काही इंटरनेटिंग वर्क हे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये झाले पाहिजे . महाजालांच्या पासून यापुढे सुटका मिळणार नाही हे आपण लहानपणापासूनच मुलांच्या आतील मेंदू नामक महाजालामध्ये बिंबवले तर सर्वात उत्तम होय .
श्रीधर तिळवे नाईक
ज्ञानाची ज्ञानता , निष्कर्षता , निश्चितता आणि अनिश्चितता श्रीधर तिळवे नाईक
ज्ञानाच्या प्रक्रियेविषयी आपण सातत्याने विचार करत आहोत कुठलेही ज्ञान जेव्हा होते तेव्हा त्याची अभिव्यक्ती पण होते आणि या ज्ञानाच्या अभिव्यक्तीला ज्ञानता असे म्हणतात ही ज्ञानता हळूहळू प्रस्थापित होत जाते मग कालांतराने अभ्यासक्रमात समाविष्ट होऊन ती राज्य करायला लागते
प्राचीन काळापासून ज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर कुठले असेल तर ते म्हणजे ज्ञान काही प्रमाणात का होईना पण काही ठाम निष्कर्ष काढून तुमच्या हातात ठेवते त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला सोपे जाते किंबहुना आयुष्यामध्ये तुम्हाला फक्त निवड असत नाही तर निर्णय सुद्धा घ्यावे लागतात त्यामुळेच नुसता चॉईस चा विचार करणारे तत्त्वज्ञान बकवास असते त्याबरोबरच जे तत्त्वज्ञान निवडीचे म्हणजे सिलेक्शन चा विचार करते ते महत्त्वाचे आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये चॉईस आणि सिलेक्शन या दोन्हीसाठी एकच शब्द आहे तो म्हणजे निवड ! वास्तविक या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत म्हणजे असे की आयुष्यामध्ये चॉईस खूप असतात आणि त्या चॉईस मधून आपणाला एक चॉईस निवडावा लागतो आणि या चॉईसच्या निवडण्याला आपण सिलेक्शन म्हणतो. जगण्याच्या अपरिहार्य लढाईमध्ये हे कायमच करावे लाग उदाहरणार्थ तुम्ही जर काय आहार करायचे ठरवले तर तुम्हाला हे ठरवावेच लागते की कुठला आहार योग्य आहे आणि कुठला आहार अयोग्य आहे जर का तुम्हाला ज्ञान नसेल तर तुम्ही तुमच्यासाठी विष असलेली गोष्ट सुद्धा खाऊ शकता त्यामुळे ज्ञान अपरिहार्य आहे आणि तुम्ही तुमच्या अनुभवातून ज्ञान वगळू शकत नाही कुठलाही होमो सेपियन कधीही दगड खायला जात नाही कारण त्याला हे माहीत असतं की दगड हा आपला अन्न नाही . आणि हे माहित असणं हेच ज्ञान असते . त्यामुळे ज्ञान अटळ आहे ते टाळताच येत नाही याचे कारण आपणाला नेहमीच निश्चितीकरण करावे लागते कारण आपला बहुतां हा पूर्णपणे भवताल हा पूर्णपणे अनिश्चित असतो आणि त्याचे हे अनिश्चितीकरणच आपणाला सतत जागृत ठेवते . ज्ञानाच्या प्रक्रियेमुळे आपणाला निश्चितीकरण प्राप्त होते कारण निष्कर्ष काढण्याची एक विशिष्ट पद्धत ज्ञान पद्धती डेव्हलप करते . पण यामधून काही अत्यंत घातक गोष्टी सुद्धा येऊ शकतात उदाहरणार्थ निश्चितीकरणामधूनच मग सर्व काही देवाने निश्चित केलेले आहे आणि त्याप्रमाणेच होते हा विचार याला मी देवनिश्चितीकरण म्हणतो यानंतरची दुसरी गोष्ट अर्थातच नीती आहे नियती आहे आणि ही सुद्धा आधीच निश्चित झालेली असते म्हणजे दोन्ही गोष्टी निश्चितीकरणाच्या बाजूने आहेत परंतु निश्चित काय आहे ते त्या सांगत नाहीत परंतु कुणाकडून निश्चित आहे ते सांगतात म्हणजेच गोष्टी निश्चित करणारा कोण तर देव आणि नियती !
यानंतर निश्चित करणारा तिसरा घटक कुठला जर आला असेल तर तो म्हणजे सिस्टीम व्यवस्था पुरोगामी कालखंडाने निश्चितीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निश्चित करण्यासाठी म्हणून व्यवस्थांना जन्म दिला आणि ही संकल्पना प्रामुख्याने शरीरातूनच मेडिकल सायन्स मधून आलेली होती मेडिकल सायन्स ने असे सिद्ध केले की माणसाच्या शरीरामध्ये अनेक सिस्टीम असतात आणि या सगळ्या सिस्टीम फंक्शन जवळ करत असतात तोपर्यंत माणूस जिवंत असतो एकदा त्यांचे फंक्शनिंग थांबले की त्या मरतात आणि त्यांच्याबरोबर माणूस सुद्धा मरतो . साहजिकच ज्याप्रमाणे निसर्गाने माणसाचे शरीर निर्माण केलेले आहे या शरीरामधल्या सिस्टीम्स निर्माण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा समाजाच्या शरीरामध्ये सिस्टीम्स निर्माण केल्या तर समाज व्यवस्थित चालू शकतो अशी ही धारणा आहे आणि ही धारणा पुरवावी पूर्वगामी आहे पुरोगामी आहे त्यातूनच मग अनेक व्यवस्था अनेक सिस्टिम्स माणसाने निर्माण केल्या आणि निश्चितीकरणासाठी देवाने नीती यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा देव आणि नियती यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मनुष्य सिस्टीमवर अवलंबून राहायला लागला . पण त्याचबरोबर अन्याय झाला की मग व्यवस्थेविरोधात बॉम्ब पण सुरू झाली आणि त्यातूनच मग वर्ण आणि जाती या गोष्टींना व्यवस्था म्हणून पाहण्याची सुद्धा माणसाला सवय लागली आता सुद्धा आपण वर्ण व्यवस्था जातीव्यवस्था असे शब्द सर्रास वापरतो कारण मुळातच आप विचार जो आलेला आहे तो आपणाला पोर्तुगीज लोकांच्या पुरोगामी विचारप्रणालींच्या मधूनच प्राप्त झालेला आहे . खुद्द पोर्तुगीज लोकांच्या मध्येच कास्ता नावाची गोष्ट होती . फक्त तिथे जन्मदत्त पासून सुटका होती आपल्याकडे तसे सुटका नव्हती आपल्याकडे सर्व काही जन्मदत्त होते आणि त्यामुळेच भारतीय व्यवस्था वेगळ्या झाल्या . त्यातीलच मार्गी पातळीवरील व्यवस्था वर्णव्यवस्था आहे तर देशी आणि पोटी पातळीवरील व्यवस्था ही जाती व्यवस्था आहे तर आदिवासी पातळीवरील ही व्यवस्था जमात व्यवस्था अशी आहे असे लक्षात आले देशा आणि पोटी यांच्या मधला सर्वात मोठा फरक हाच आहे की देशी जात व्यवस्था ही मार्गी वर्ण व्यवस्थेची निगडित असते त्याउलट पोटी जात व्यवस्था अवर्ण म्हणजेच वर्ण व्यवस्थेच्या बाहेर असते . जमात व्यवस्थेमध्ये सुद्धा पोट जमात व्यवस्था असतात . आदिवासी प्रदेशांच्या मध्ये हिंडले की हे तीव्रपणाने जाणवत असते अर्थात त्यातली सूक्ष्म फरक हे जोपर्यंत तुम्ही तिथे वावरत नाही तोपर्यंत कळत नाहीत म्हणजे सामाजिक पातळीवर सुद्धा आपणाला असे दिसते की ज्ञान हे व्यवस्था म्हणून हळूहळू कार्यशील झाले आणि यातूनच ज्ञान व्यवस्था नावाचीच एक व्यवस्था उदयाला आली या व्यवस्थेमध्ये शुद्ध विज्ञान , मिश्र विज्ञान आणि मानव विज्ञान असे तीन प्रकार उदयाला आले. पुढे पुढे मग अर्थातच आधुनिक कालखंडामध्ये फरक पडला आणि मानव विज्ञानाला विज्ञान म्हणावे का असा प्रश्न विचारला गेला कारण ज्या प्रकारच्या निश्चित तिची मागणी केली जात होती ती इथे पूर्ण होत नव्हती म्हणजेच ठाम आणि ठोस निश्चितीकरण हे कळत नकळत शुद्ध विज्ञानाचे गमक बनले . त्याउलट ठाम आणि ठोस निश्चितीकरणाचा अभाव असल्याने मानव्य विज्ञानांना स्वतंत्र दर्जा तर दिला गेलाच पण त्याचबरोबर त्यांना विज्ञान म्हणावे की नाही याबद्दल अनेकांनी अनेक पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या . असे असून सुद्धा या कालखंडामध्ये निश्चितीकरणाच्या संदर्भातले ताण प्रचंड अवघडलेले नव्हते या अवघडलेल्या तानांची सुरुवात झाली ती १९०५ नंतर जेव्हा क्वांटम विज्ञान उदयाला आले . आईन्स्टाईन पासून याची सुरुवात झाली आणि हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या
मग या सर्व निश्चितीकरणाच्या प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम सुरू झाले हा प्रॉब्लेम उत्तर औद्योगिकतेमध्ये चालू झाला या उत्तरा औद्योगिकतेमध्ये दोन विज्ञाने दोन भिन्न गोष्टी सांगायला लागली
एका बाजूला फिजिक्स होते हायझन वरचे अनिश्चिततेचे समीकरण उदयाला आले होते जे वारंवार सांगत होते की गोष्टी अनिश्चित असतात निश्चित सत्य नसते . या शोधा नंतर अचानक सर्व विज्ञानच शंकास्पद बनत गेले .
मात्र याचवेळी दुसरे विज्ञान आले त्याचे नाव जनुक विज्ञान जेनेटिक्स ते मात्र सर्व काही जणूकांच्या मध्येच निश्चित असते असे सांगायला लागले . म्हणजे एका अर्थाने सर्व काही आधीच निश्चित झालेले असते असे सांगायला लागले
म्हणजेच एकाच वेळेला दोन गोष्टी उदयाला आल्या एक पोस्ट क्वांटम अनिश्चितती आणि पोस्ट जेनेटिकल निश्चितती यातील पहिली फिजिकल होती तर दुसरी बायोलॉजिकल होती
चौथ्या नवतेच्या बीजांची सुरुवात इथून झाली याचे कारण असे होते तिची अनिश्चितता होती तिला सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितीसाठी डाटा आवश्यक वाटायला लागला आणि विविध पोझिशन्स मधले डाटे आपल्याला अवेलेबल असायला हवे त्याची जाणीव व्हायला लागली तर दुसरीकडे जे जीन्स आहेत त्यांच्या खोलात जायचं असेल त्यांचे मॅपिंग करायचे असेल तर आपणाला काहीतरी असे शोधले पाहिजे जे त्यांचे मॅपिंग करू शकते याची जाणीव झाली साहजिकच या दोन्ही गोष्टीसाठी इंटरनेटिक अत्यंत आवश्यक होते आणि साहजिकच यातूनच मग चौथ्या नव्हतेच्या क्रांतीचा उदय झाला त्या पद्धतीची मशिनरी तयार व्हायला लागली आणि आपण हळूहळू सर्वच नेटिझन होत गेलो आणि नेटर होत गेलो
ज्ञानक्षेत्रातील ही चौथी महाक्रांती होती जिने का नवीन महायुगाची पायाभरणी केली आणि मग हळूहळू कॅम्पुटर बदलले टीव्ही बदलले फोन बदलले आणि या सगळ्यांचे रूपांतर नेट मध्ये झाले त्याचबरोबर मनुष्य सुद्धा जेनेटिकल वेहिकल म्हणून अभ्यासायला सुरुवात झाली . जीन्स हा सुद्धा प्रोग्राम असतो हे हळूहळू स्पष्ट होत गेले पण त्याचबरोबर हेही स्पष्ट झाले की या जीन्स मधून जे काही तयार होते ते प्रचंड मोठे महाजाल आहे . त्या महाराजाला तील प्रत्येक घटकाचा एकमेकांशी जालदार संबंध आहे .
या सर्व घडामोडींनी ज्ञानाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रचंड फरका आणला आता अवस्था असे आहे की आपण अगदी अब्जावधी किलोमीटर दूर असणाऱ्या गोष्टीचे सुद्धा दर्शन घेऊ शकतो त्याचे कारण इंटरनेट आहे. मात्र या ज्ञानाच्या प्रोसेसमध्ये प्रोग्रामिंग डेस्टिनी म्हणून उदयाला आलेले आहे. याला जेनेटिकल डेस्टिनी जनुकीय नेते म्हणता येते नियती म्हणता येते आणि आता हे लक्षात आलेले आहे की ही टाळता येत नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात आले की काही प्रतिभा सुद्धा प्रत्येक प्रोग्राम मध्ये असतात त्यामुळे प्रत्येक जेनेटिकल प्रोग्राम हा एखादे हिडन टॅलेंट घेऊन जन्मलेला असतो आणि शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मग हे हिडन टॅलेंट शोधणे हे एक फार मोठे उद्दिष्ट होऊन बसते किंबहुना प्राथमिक शाळांचा कणा जो आहे तो हाच असला पाहिजे की त्या मुलांमध्ये हेडन टॅलेंट कुठले आहे आणि एकदा ते हिडन टॅलेंट कळाले की मग ते कसे विकसित करता येईल हे पाहण्याचे काम माध्यमिक शाळांचे आहे. त्या नंतर मग ते कसे सृजनशील आणि समाजशील बनत जाईल या संदर्भातले पाया घालणारे सर्व काही इंटरनेटिंग वर्क हे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये झाले पाहिजे . महाजालांच्या पासून यापुढे सुटका मिळणार नाही हे आपण लहानपणापासूनच मुलांच्या बिंबवले तर सर्वात उत्तम होय .
म्हणजेच एकाच वेळेला दोन गोष्टी उदयाला आल्या एक पोस्ट क्वांटम अनिश्चितती आणि पोस्ट जेनेटिकल निश्चितती यातील पहिली फिजिकल होती तर दुसरी बायोलॉजिकल होती साहजिकच मग इतक्या गोष्टी अनिश्चित असतील तर त्या निश्चित करण्यासाठी काही ना काहीतरी शोधायला लागेल याची जाणीव सुद्धा हळूहळू माणसाला व्हायला लागली आणि यातूनच मग इंटरनेटचा हळूहळू भक्कमपणे पाया घालण्याला सुरुवात झाली
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment