मेंदू बाबतीतला सर्वात मोठा प्रश्न श्रीधर तिळवे नाईक 

प्रश्न : मेंदूबाबतीतला सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न कुठला आहे?

श्रीधर तिळवे नाईक: माझ्या अल्प बुद्धीनुसार तो रिकाम्या जागेचा आहे मेंदू मधली रिकामी जागा ही मेंदूचा भाग आहे का की ती प्राणाचा भाग आहे ? हा माझ्यामते मेंदू बाबतीतला सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न विशेषता मोक्षाच्या बाबतीत आहे . हा कोणी विचारत नाही कारण हा प्रश्न सर्वाधिक सविकल्प समाधी मिळालेल्या लोकांनाच पडतो कारण मेंदू असूनही रिकामी जागा स्पष्ट दिसायला लागते तिचे स्वरूप काय हे काही कळत नाही त्यामुळे शून्य शून्य म्हणतात तो खेळ सुरू होतो प्राण आणि महाप्राण जीव आणि शिव यांच्या संबंधाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे हा प्रश्न कळीचा प्रश्न आहे असे समजायला हरकत नाही 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती