महात्मा फुले यांच्यानंतर ओबीसींनी काय करायचे ७ आंबेडकरांचे काय करायचे श्रीधर तिळवे नाईक
शूद्र कोण होते असा प्रश्न विचारून आंबेडकर यांनी ओबीसी लोकांच्या बाबतीत एक सिद्धांत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न नक्कीच कौतुक करण्याजोगा होता .
सर्वसाधारणपणे या काळामध्ये आर्य सिद्धांत फार प्रचलित झाला होता कारण तो ज्याने मांडला तो मॅक्समुलर हा फार मोठा पंडित मानला जात होता आणि लोकमान्य टिळक यांनी तो डोक्यावर घेतल्याने साहजिकच अनेकांनी तो डोक्यावर घेतला कारण टिळक शेवटी राष्ट्रीय पुढारी होते . या काळामध्ये राजकारण हे ब्राह्मणांच्या केंद्राभोवती फिरत होते त्यामुळे साहजिकच बहुतेक सर्व ब्राह्मण स्वतःला आर्य समजायला लागले. एक तर त्यामुळे युरोपियन लोक आणि आम्ही भाऊ भाऊ आहोत असा दुसरा सिद्धांत मांडता येत होता . सत्तेच्या जवळ राहणे हाच खरे तर ब्राह्मण लोकांचा खरा सत्ता सिद्धांत असतो आणि त्या सिद्धांताला धरूनच ते वागत असतात आणि त्यामुळे साहजिकच त्या सिद्धांतानुसार त्यांना आम्ही आणि इंग्रज लोक भावभाव आहोत असे सिद्ध करणे भाऊ आहोत असे सिद्ध करणे हे जास्त गरजेचे वाटत होते आणि त्या दृष्टीने हा सिद्धांत अतिशय उपकारक होता या मागचे असलेले राजकारण करण्याचे करण्याइतके शहाणपण कळण्याइतके शहाणपण आंबेडकर यांच्याकडे असल्याने साहजिकच हा सिद्धांत नाकारण्याकडे त्यांचा कल झाला होता.
टिळकांच्या आर्य सिद्धांतानुसार उत्तर ध्रुवावरून आर्य नावाची एक जमात स्थलांतर करून भारतात आली आणि इथे असलेल्या स्थानिक आणि रानटी लोकांचा त्यांनी पराभव करून त्यांना सभ्यता शिकवली टिळक ही मांडणी करताना नंतर चक्कर रामायणात घुसतात आणि रामायण इतिहास मानण्याची प्रथा परंपरा सुरू करतात . हिंदुत्ववाद्यांनी टिळक यांनी मांडलेला रामायण हे जणू काय वस्तुस्थिती आहे हा सिद्धांत स्वीकारलेला दिसतो आणि आजही अनेक जण यामध्ये घुटमळलेली दिसतात पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रामायणाच्या बाबतीत टिळकांनी नेहमीच हे आर्ष महाकाव्य आहे असे पण सांगितलेले आहे . त्यांनी अनेकदा ते इतिहास नाही मात्र ऐतिहासिक पुरावा म्हणून मात्र ते काही वेळा त्याचा वापर करतात जे फार परस्पर विरोधी वाटते मात्र त्यामुळेच आर्य हे फार आडवांस होते अशी गैरसमजूत पसरली
बाबासाहेब आंबेडकरांनी हा आर्य सिद्धांत नाकारण्याचे सर्वात मोठे कारण हे होते कारण इथली सभ्यता रानटी होती किंवा सभ्यता आर्य लोकांनी आम्हाला शिकवली हे गृहीत धरणे त्यांना मानवणारे नव्हते त्यामुळे साहजिकच त्यांनी संपूर्ण आर्य सिद्धांतच नाकारला आणि तो नाकारताना त्यांनी मुळात सिद्धांताच्या बाबतीत दोन रोग सांगितले आणि या रोगांच्या मुळे हा सिद्धांत कसा काय अस्तित्वात आला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले .
वैज्ञानिक पद्धतीमध्ये दोन गोष्टी दोन पद्धतीने सत्य शोधले जाते
१ अभ्युपगम पद्धत यामध्ये सुरुवातीला हायपोथिसिस मानला जातो आणि मग त्यानुसार पुरावे शोधून ते लोक प्रमाणामध्ये सिद्ध केले जातात आणि त्यामुळे सिद्धांत सिद्ध होतो
२ पुरावे पद्धत या पद्धतीमध्ये काही विशिष्ट पद्धतीने पुरावे मिळावे मिळायला लागतात आणि मग अचानक लक्षात येते की या सगळ्यातून एक सिद्धांत व्हा राहू शकतो. उभा राहू शकतो आणि मग तो सिद्धांत सिद्ध होतो
कधी कधी एखादा सिद्धांत दोन्ही पद्धतीतून जातो आपल्याला हे आर्य सिद्धांताबाबत तीव्रतेने जाणवते
इथे प्रथम पहिली पद्धत स्वीकारली गेली साहजिकच बाबासाहेब आंबेडकर यांनी ही पद्धत नाकारली आणि तिला रोग असे म्हटले कारण त्यांचे म्हणणे असे होते की प्रथम सिद्धांत मांडला गेलेला आहे आणि मग त्याचे स्वरूप सिद्ध करण्यासाठी म्हणून अत्यंत दुबळे पुरावे गोळा केले गेले अर्थातच त्यावेळेला जनुक विद्या फारशी विकसित झालेली नव्हती त्यामुळे या अंगाने होणारे संशोधन त्या काळात झालेच नव्हते त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र कोण होते या ग्रंथांमध्ये आर्य सिद्धांत नाकारला असला तरी प्रत्यक्षामध्ये तो नाकारता येईल का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
प्रत्यक्षामध्ये मात्र जेनेटिक्सनेनंतर दुसरी पद्धत स्वीकारली आणि अचानक तिथे डीएनए मध्ये काही विशिष्ट वेगळेपण जाणवले आणि ते एकत्र केले असता लक्षात आले की खरोखरच अशा प्रकारचे स्थलांतर स्टेप मधून झालेले आहे आणि युरेशिया मधल्या स्टेप मधून स्थलांतरित झालेल्या या लोकांच्या साठी काही शब्द वापरला पाहिजे म्हणून त्यांना आर्य म्हटले गेले आहे आणि आताही जाती आहे माझ्या मते आपण यासाठी मुळात आता आर्य हा शब्द वापरता कामा नये तर युरेशियन असा शब्द वापरला पाहिजे
त्याचे कारण मला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडणीमध्ये आहे बाबासाहेब आंबेडकर आरे हा शब्द स्वीकारतात तो श्रेष्ठ किंवा सभ्य या अर्थाने ! आता हा अर्थ त्यांना कुठे सापडला असा जर प्रश्न विचारला तर आपणाला उत्तर मिळते बौद्ध धर्म ! म्हणजेच आर्य लोक म्हणजे सभ्य लोक असा अर्थ होतो . आता आपण गौतम बुद्धाचा अभ्यास केला तर आपणाला हे स्पष्ट दिसते की हा शब्द खरोखरच या अर्थाने गौतम बुद्ध यांनी वापरलेला आहे पण त्याचबरोबर हेही खरे की त्यांनीच अनारीय असाही शब्द अनाऱ्यांच्यासाठी वापरलेला आहे आणि तो वापरताना ते काही त्यांना खूप उच्च दर्जाचे समजतात असे दिसत नाही . किंबहुना जे आर्य नाहीत ते अनारीय अशी त्यांची व्याख्या आहे की काय अशी शंका येते. आता बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असले तरी ओबीसी लोकांनी याकडे कसे काय दुर्लक्ष करावे ? विशेषता फुले यांच्या पार्श्वभूमीवर हे करणे अवघड जाते कारण फुले स्वतः आर्य आणि अनार्य असा भेद स्वीकारतात म्हणजेच एका अर्थाने बाबासाहेब आंबेडकर फुले यांच्या सिद्धांताला नकार देतात पण प्रत्यक्षामध्ये या सिद्धांताच्या त्या काळात लक्षात न आलेल्या पार्श्वभूमीवर आपण हे म्हणू शकतो की फुले यांनी आरे विरुद्ध आणणारे आर्यविरुद्ध आणणाऱ्या असा जो द्विद्रोहात्मक पेज स्वीकारलेला आहे तो एकीकडे त्यांनी आरे हा शब्द मॅक्समुल्लरच्या अर्थाने घेतलेला आहे आणि दुसरीकडे आणारे हा शब्द ते उलट्या अर्थाने वापरतात म्हणजेच अनार्य म्हणजेच सभ्य साधे सरळ लोक ज्यांना आर्यानी गंडवले फसवले. त्यासाठी ते वारंवार वामन आणि बळी यांची कथा वापरतात आता ही कथा दंतकथा आहे की इतिहास आहे हे सांगणे फार अवघड आहे पण ब्राह्मण समाज ही दंतकथा इतिहास म्हणून वापरत असल्याने साहजिकच फुले सुद्धा तीच दंतकथा वापरतात मात्र तिचा अर्थ वेगळा काढतात र्थनिर्णयान वेगळे करतात आणि ते अनारीय लोकांच्या म्हणजेच बळीच्या बाजूने करतात .
आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आंबेडकर हे बरोबर आहेत का? तर आता नाईलाजाने हे सांगावे लागते की शूद्रांच्या बाबतीत शूद्र कोण्या प्रश्नाचे उत्तर देण्याबाबत आंबेडकर बहुदा चुकलेले आहेत . निदान जेनेटिक्स चे पुरावे तरी तेच सांगतात. खरे वस वस्तुस्थिती अशी आहे की आंबेडकर मृत्यू होण्याच्या आधी जवळजवळ पुन्हा एकदा फुलांच्या बरोबर आले होते आणि ते एका विशिष्ट निष्कर्षापाशी पोहोचत होते तो निष्कर्ष म्हणजे आर्य संस्कृती आणि द्रविड संस्कृती या दोन भिन्न आणि परस्पर विरोधी संस्कृती आहेत ते कदाचित आणखी जगते तर कदाचित फुले यांचा सिद्धांतच त्यांनी स्वीकारला असता .
आता यातून प्रश्न असा होतो की मग शूद्र हे एकेकाळचे क्षत्रिय होते हा सिद्धांत कसा काय स्वीकारता येईल कारण जर का ते आर्यच नव्हते तर आर्यांची वर्ण व्यवस्था ते कसे काय स्वीकारणार ? कसे काय क्षत्रिय असणार? वस्तुस्थिती अशी आहे की शूद्र हे पूर्णपणे भारतात जन्मलेले वाढलेले आणि आता प्रचंड संख्येने अस्तित्वात असलेले भारतीय लोक आहेत .
साहजिकच आता अलीकडे एक प्रयत्न नेहमी चाललेला असतो तो म्हणजे हे लोक सुद्धा कसे बाहेरून आले हे सिद्ध करणे याचे कारण उघड आहे कारण असे सिद्ध केल्याशिवाय आर्य लोकांचे स्थलांतराची आर्य लोकांच्या स्थलांतराची भलावण करता येणे अशक्य आहे . तुम्हीही बाहेरून आलात आणि आम्हीही बाहेरून आला आलो त्यामुळे आपण आता बाहेरून आलेल्या लोकांनी एकमेकाची उणी दुणी काढू नयेत म्हणून हे सर्व प्रयत्न चाललेले असतात .
याला बळ देणारा आऊट ऑफ आफ्रिका हा सिद्धांत त्यामुळे स्वीकारण्याकडे काही लोकांचा कल आहे .
प्रश्न असा आहे की आपण बाहेरून आलो किंवा नाही हा मुद्दा किती काळ आपण रेटणार आहोत ? शेवटी जर का आपणाला एकत्रच राहायचे असेल तर सर्वात प्रथम ते स्वीकारणे योग्य. मग प्रॉब्लेम येतो कुठे ? प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा वर्ण जात व्यवस्था ही शाश्वत व्यवस्था आहे म्हणून युरेशियान लोक तिला सादर करायला लागतात तेव्हा हा प्रॉब्लेम येतो .
खरे तर हा सगळा फार गोंधळाचा प्रकार आहे कारण ऋग्वेदामध्ये फक्त आर्यन आहे नाहीत त्यामध्ये दास आहेत दसवी आहेत अनेकदा तर खुद्द इंद्राला तू आर्य आणि दश्यू यांना वेगळे काळ आणि ते वेगळे आहे ते सिद्ध करा असे सांगितले आहे याचा अर्थ असा होतो की हे दोन वेगळे नाहीत अन्यथा ते वेगळे काढणे शक्य कसे झाले असते साठी इंद्राची प्रार्थना करण्याची काय गरज आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की कदाचित आर्य लोकांच्या बरोबर आहेत दास आणि dasyu होते शक्यता अशीही आहे की मुळातच या तिन्हीही कम्युनिटीज युरेशियन लोकांच्या मध्ये अस्तित्वात होत्या आणि त्या स्टेप मधूनच इराण अफगाणिस्तान करत आत्ताच्या पाकिस्तान आणि नंतर पंजाब मध्ये आल्या
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment