बॉलीवूड आणि अभिनय
बॉलीवूड अभिनय आणि अभिनय हे चलन असणे श्रीधर तिळवे नाईक
बॉलीवूड मध्ये अभिनेत्याचे मूल्य कसे ठरतं हा प्रश्न नेहमी विचारला जातो मुळात आपण ठरवलं पाहिजे की नेमक्या कशा पद्धतीने समाज व्यवस्था चिन्ह व्यवस्थेला ऑपरेट करत असते लोकांच्या जे लोकप्रिय असतात तेच चिन्ह पद्धतीने येऊ शकते आणि याची सर्वात मोठी साक्ष आपणाला अभिनयाच्या रूपात भेटते
आपण जर का उत्तर आधुनिक आणि आधुनिक कालखंड पाहिले तर तिथे पैसा फार महत्त्वाचा दिसतो आणि हा पैसा पूर्णपणे छापील पद्धतीने उदयाला आलेल्या दिसतो
त्या उलट चौथ्या नव्हते मध्ये आपण आलो की आपणाला असे दिसते की ब्रांड हाच सर्वात महत्त्वाचा आहे आणि ब्रांड ची जी मूल्य व्यवस्था आहे किंमत व्यवस्था आहे ती नेहमी त्या ब्रँडला कोणता अभिनेता प्रमोट करतो आणि तो किती लोकप्रिय आहे त्यावर सर्व काही ठरत जाते विशेषता फिल्म मध्ये हे प्रचंड मोठ्या प्रमाणात घडते
त्यामुळे त्या त्या मोठ्या अभिनेत्याचा किंवा एकंदरीत सर्व अभिनेत्यांचा अभिनय हे चलन बनत जाते आणि शेवटी अवस्था अशी येते की तो स्वतः अभिनेताच एक नोट बनून जातो पण आश्चर्यकारकरीत्या ही नोट फिक्स नसते म्हणजेच अनेक म्हणजे त्यांचं विनिमय मूल्य ठरलेलं नसतं ते लोकप्रियतेच्या अंगाने ठरत जाते तुमचा आशय हा किती किमती आहे हे त्या अभिनेत्याने तो स्वीकाराला की नाही त्यावर ठरते तुमचा ब्रँड त्या अभिनेत्याने स्वीकारला की नाही यावर तुमच्या ब्रँडची अनेकदा किंमत ठरत जाते पण कधी उलटेही होते म्हणजे तुम्हाला कोणता अभिनय कोणता ब्रँड तुम्हाला अभिनय करण्याची संधी देतो त्यावर तुमची अभिनेता म्हणून किंमत ठरत जाते म्हणजेच हे एका अर्थाने परस्पर मूल्य ठरवणारे दोन घटक असतात आणि या दुसऱ्या दोन्ही घटकांच्या मध्ये आपणाला लोकप्रियता हा एक तिसरा घटक दिसतो जो चित्रपटांच्या मुळे तयार होत असतो स्क्रीन मुळे तयार होत असतो जाहिरातीमुळे तयार होत असतो साहजिकच अभिनय महत्त्वाचा होतो अभिनेता महत्त्वाचा होतो अभिनेत्री महत्वाची होते कारण हे पैशासारखे आहे लोकांना जसं पैसा काय हे कळत नाही तसा अभिनय हा चलन आहे म्हणजे नेमकं काय आहे हे कळत नाही एकंदरच लोकांच्या अकलेची दिवाळखोरी अभिनयाच्या बाबतीत पुन्हा पुन्हा दिसत राहते आणि साहजिकच त्यामुळे अभिनेत्यांना कंट्रोल करणाऱ्या सिस्टीम्स उदयाला यायला लागतात आणि हळूहळू पॉलिटिकल सिस्टीम या उदयाला यायला लागतात आणि त्याचबरोबर आपले मूल्य वाढावे म्हणून अभिनेते सुद्धा राजकीय लोकांशी लागेबंधे ठेवायला लागतात साहजिकच यामध्ये आमच्या काळामध्ये अंडरबल शिरले कारण त्यांना हे पूर्णपणे कळून चुकले होते की अभिनेते आपल्या ताब्यात पाहिजेत अभिनय आपल्या ताब्यात पाहिजे आणि त्याच्या जीवावर ते स्वतःचे चलन मूल्य वाढवत बसले अनेक लोकांना यातली खरी गोची काय आहे ते कळलच नाही त्यामुळे ही केवळ एक साधी काहीतरी क्रिमिनल प्रोसेस आहे म्हणून लोकांनी त्याकडे लक्ष दिले परंतु प्रत्यक्षात सिम्पल सी क्रिमिनल प्रोसेस नव्हती त्यामध्ये अनेक चलन व्यवस्थेच्या गुंतागुंती गुंतलेल्या होत्या मी नेहमीच सांगत आलेलो आहे की चौथ्या नवतेची चलन व्यवस्था ही अत्यंत गुंतागुंतीचे असणार आहे आणि आपल्याला त्याचं सर्वात मोठं दर्शन हे अभिनयाच्या अंगाने दिसते आणि म्हणूनच अभिनयावर खूप लक्ष ठेवून असावे लागते माझे आढावा का बाणा सुन्या ही अख्खी कादंबरीच अभिनयावर लक्ष केंद्रित करते याचं कारणच मुळात ते आहे कारण अभिनेते आणि त्यांचं आयुष्य हे फार महत्त्वाच्या अंगाने काम करत असते विशेषतः काम या जीवनार्थाच्या च संदर्भामध्ये ! कलेचे हे सामर्थ्य अनेकदा आपल्याकडे दुर्लक्षित होते पण वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण आपली कुटुंब व्यवस्था जी समाज व्यवस्थेचा पाया असते ती कशी चालणार हे अनेकदा कलावंत ठरवत असतात आणि कलावंत जे कपडे घालतात कलावंत जे खातात कलावंत जे आपल्या मुलांना पडद्यावर शाळेत टाकत असतात त्या सगळ्याचा प्रचंड मोठा प्रमाण प्रभाव आपल्याकडे पडत असतो म्हणजे तुम्ही जर का हिंदी फिल्म काढून बघितल्या तर बहुतांशी हीरो हीरोइन आपल्या नातेवाईकांना आपल्या मुलांना मुलींना कायमच हिंदी इंग्लिश मीडियमच्या स्कूल मधून पिकप करण्याऐवजी नेहमीच इंग्लिश माध्यमाच्या स्कूलमधून पिकप करताना दिसतात इतकेच कशाला एबीसीडी सतत गिरवत बसतात गाण्यामधून सुद्धा एबीसीडी छोडो सर सारखी गाणी येत असतात या सगळ्यांनी इंग्लिश याचा प्रभाव वाढवलेला आहे कारण मुळात बॉलिवूड हे इंग्लिश मध्ये वाढलेले आहे आणि इंग्लिश च्या प्रभुत्वाचे बॉलीवड साधन आहे हेच आपल्याकडच्या अनेक लोकांनी लक्षात आले नाही कारण बॉलिवूड नेहमी उच्चवर्गीय गोष्ट होती एकदा का या सर्व गोष्टी लक्षात आल्या तरच आपण अभिनयाचा चलद म्हणून विचार करू शकतो किंबहुना अभिनय चलन आहे हे स्वीकारू शकतो
श्रीधर तिळवे नाईक
चिन्ह सृष्टीतील नोटांचे टाईप आणि ब्रँड
सर्वसाधारणपणे आपणाला यामध्ये असे दिसते की या नोटांचे या ब्रँडची टाईप करतात ते पुढील प्रमाणे
१ ब्लॉकबस्टर टाइप
२ सुपरहिट टाईप
३ हिट टाईप
४ एव्हरेज टाईप
५ ओके टाईप
६ लॉस टाईप
७ फ्लॉप टाईप
८ सुपर फ्लॉप टाईप
९ डिझास्टर टाईप
१० सुपर डिझास्टर टाईप
आपण जर का चलनात असलेल्या नोटा सुद्धा पाहिल्या तर अनेकदा त्या नोटांचे सुद्धा काही फार वेगळे टाईप पडत नाहीत पण दुर्दैवाने आपण त्या पद्धतीने विचारच करत नाही त्यामुळे आपल्या डोक्यात हा विचार येत नाही
आपण या सगळ्या प्रकाराची नेट तपासणी केली तर आपल्या असे लक्षात येते की सर्वसाधारणपणे ही जी नोट असते ती चिन्ह वस्तूच्या पातळीवर मोजावी लागते आणि जो अभिनेता अधिक ब्लॉकबस्टर चिन्ह वस्तू चा भाग असतो तो स्वतःचे मूल्य वाढवत असतो आणि जो असेच सतत निरंतर मूल्य वाढवत जातो तो मग ब्रँड बनतो . आणि जेव्हा हा ब्रँड वर्षानुवर्ष टिकतो तेव्हा आपण त्याला सुपर ब्रँड म्हणतो आपल्याकडे अमिताभ बच्चन हे सुपर ब्रांड चे अत्यंत उत्तम उदाहरण आहे प्रश्न असा आहे की मुळात सुप्रभात झाला म्हणजे किंमत वाढते सुपर ब्रँड झाला म्हणजे किंमत वाढतेच असे नाही अनेकदा किंमत कमीच असते परंतु आदराची भावना जास्त असते म्हणजे मूल्यांची एका अर्थाने हिते नैतिक मूल्यांशी सांगड घातली जाते . चलनी पेक्षा नैतिकता महत्त्वाची होते
प्रश्न असा असतो की मग दिग्दर्शक किंवा लेखक यांना ही ब्रँड वाली तितकीशी का प्राप्त होत नाही तर याचे उदाहरण आपण विज्ञानात गेलो तर वैज्ञानिकांची जी ट्रेडिंग असते तीच जी शोकांतिका असते तीच शोकांतिका आपणाला लेखकांच्या बाबतीत झालेली दिसते म्हणजे वैज्ञानिक माहीतच नसतात परंतु माहित असतो पण ब्रँड माहीत असतो तसेच काही इथेही घडते आणि हे जाणीवपूर्वक घडवलेले असते कारण जे लोक ब्रँड बनतात ते मुळातच लोकांच्या भावनांशी खेळत असतात आणि ते असे जणू काय सांगत असतात की आम्हीच आहोत याचा सर्वात मोठा पडताळा आपणाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येत असतो अभिनयाच्या संस्कृतीमध्ये येत असतो. वस्तुस्थिती अशी आहे की लोकांचाच मुळात शरीर केंद्रीय दृष्टिकोन अस्तित्वात आहे आणि त्यामुळेच शरीराच्या पलीकडे बहुतांशी लोकांना जाता येत नाही अभिनय म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अनेकदा आशयाचे शरीर असते आणि हे आशयाचे शरीर लोकांना दिसत असल्याने लोक त्याच्याच प्रेमात पडतात लोकांना हे कळत नाही की या शरीराने जे काही आत व्यक्त केलेले आहे ते सर्वच्या सर्व ऍक्च्युली आतल्या मेंदू ने आतल्या प्रतिभेने साकार केलेले आहे आणि ही प्रतिभा अभिनेत्याची नसून लेखकाची आहे प्रश्न असा आहे की हे मुद्दा म्हणून केले जाते का तर याचे उत्तर हो असे आहे किंबहुना उत्तर आधुनिकतेने अत्यंत पद्धतशीरपणे लेखक संपवला आणि लेखकाबरोबर केवळ लेखक संपला नाही तर वैज्ञानिक पण संपले . हे सर्व असे का केले जाते याचे कारण उघड आहे स्पष्ट सांगायचे तर सर्व खेळ सृजनशीलतेचा आहे याची कल्पना जेव्हा उद्योगपतींना आणि उत्तर उद्योगपतींना यायला लागली तेव्हा या लोकांनी सृजनशीलता कशी आपल्या ताब्यात राहील ती कशी आपली बटीक बनेल या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. यामध्ये मुळात प्रॉब्लेम असा होता की लोकांच्या बाजूने जे बोलणारे लोक होते ते मार्क्सवादी होते आणि त्यांना मुळात कामगारांशीच देणे घेणे असल्यामुळे सृजनशील लोकांचे होणारे शोषण दिसलेच नाही . किंबहुना मी ज्याला सुपर कमुनिजम म्हणतो तो सुपर कमी निजाम कामगारांच्या इतकेच जास्त महत्त्व सृजनशीलतेला देतो पण तो अजूनही अस्तित्वात येत नाही याचे कारण असे आहे की मुसात मुळात कम्युनिस्ट लोकांचे संपूर्ण लक्षच शरीरावर असते शरीराच्या मेहनतीवर असते एका अर्थाने हे लोक लोकांच्या ऐवजीनुसार ऍव्हरेज साधारण कुवतीनुसार विचार करत असतात आणि त्यामुळेच अनेकदा लोकांच्या त्याने यांच्यात फरक राहत नाही आणि यामुळेच खरे तर कमी निजामचे खरे नुकसान झाले कारण त्यांना लोकांचे खरे स्वरूप कळले नाही. आता हा जो लोकांचा शरीर केंद्री व्हिडिओ करपणा असतो मेडीओकरपणा असतो तो कसा काय सहन करायचा तर या प्रश्नाचे उत्तरच नाही तो तुम्हाला मोकाट्याने सहनच करावा लागतो मुकाट्याने सहन करावा लागतो याचे अनेक दुष्परिणाम होतात मुख्य म्हणजे अत्यंत मीडिओ कर आणि ज्यांना खोटे उत्तम बोलता येते किंवा अभिनय करता येतो असे लोक नेते म्हणून तुमच्या बोकांडी बसतात जेव्हा लेखक मरतो तेव्हा अभिनेता वाढत असतो कारण तो सर्व सृजनशीलतेचे श्रेय आपल्याकडे घेऊन बसतो हे एक प्रकार आहे संपत्ती बळकावण्याचा प्रकार असतो आणि हा प्रकार कधीही साम्यवादी लोकांच्या समाजवादी लोकांच्या लक्षात येत नाही हे सृजनाचे शोषण असते आणि हे सृजनाचे शोषण दिसत नसल्याने साहजिकच फक्त शरीर बघणारा लोकांच्या ते कधीच लक्षात येत नाही . लोकांचे सृजनशील लोकांच्या बद्दलची संवेदनशीलता नेहमीच का बधिर राहते हा एक प्रश्न असतो या संवेदन बदली लोकांच्यामुळेच खरे तर कुठलीही कम्युनिस्ट क्रांती झाली तरी ती फ्लॉप होणे अटर असते कारण कुठल्याही कम्युनिस्ट क्रांतीमध्ये सृजनशीलताच बोंबलत गेल्यामुळे आणि नको तितके कामगार लोकांच्याकडे लक्ष असल्यामुळे फक्त शरीर केंद्री वाढ होत जाते आणि मग या वाढीमध्ये आत्मा नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही आणि एक प्रकारचा घिसा पिठा समाज समज तयार होतो .
म्हणजेच एका अर्थाने अभिनेते आणि शोषण करणारे पूर्वीचे भांडवलदार किंवा सरंजामदार यांच्यामध्ये काडीचाही फरक नसतो परंतु आपल्या हे लक्षात येत नाही आणि आजकाल चिन्ह सृष्टीची जी वाट लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ती यामुळेच झालेली आहे . यामुळेच मग ट्रम्प सारखे लोक पुढे यायला लागतात . आमच्याच पिढीने यामध्ये प्रथम रोनाल्ड रिगन नावाचा अभिनेता अमेरिकेच्या अध्यक्षपदी बघितला .
हे जे सृजनशीलतेला सपाट करणे सुरू असते या सपाटीकरणामुळे सर्वच काही रस्त्यावर येते . म्हणजेच बाजारात येते आणि एकदा सृजनशीलता बाजारात आली की मग ती खरेदी करता येते आणि उद्योगपतींना आणि उत्तर उद्योगपतींना हे व्यवस्थित माहिती असल्यामुळे त्यांनी ही गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे बिंबवली आणि त्यासाठी उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाचा प्रचंड प्रचार केला आणि ते सर्व समाजाच्या गळी उतरवले . याच धोरणाचा भाग म्हणून मग नंतर नशेचे पॉलिटिक्स सुरू झाले आणि ते ह्यासाठी सुरू झाले कारण आता समाज जास्तीत जास्त बेहोश करणे आवश्यक बनत गेले. अस्तित्वाचा जेव्हा प्रचंड तहान अस्तित्वावर निर्माण व्हायला लागतो तेव्हा अस्तित्व पळपुटे बनायला लागते किंवा मग ते बंड करायला लागते ज्या क्षणी साठोत्तरी लोकांनी बंड करणार अशी भूमिका घेतली त्या क्षणी आपोआप सर्वत्र नशेचा अंमल सुरू झाला आणि यामधला संबंध अनेक साठोत्तरी लोकांना कळला नाही आणि हे लोक बेहोष पडून राहिले वस्तुस्थिती अशी आहे की पोस्ट कार्पोरेट पद्धतीचा सामना करणे हे या लोकांना जमलेच नाही किंबहुना त्यांचे स्वरूप सुद्धा कळले की नाही याबद्दलच मला शंका आहे त्यामुळेच मी या क्रांतीला अनेकदा भाकड आणि माकड क्रांती म्हणतो . जेव्हा लढायचे कोणाशी आहे तेच कळत नसते आणि जेव्हा लढाई सुद्धा तुमची स्पॉन्सर केलेली राहते तेव्हा मग त्या लढाईला काही अर्थ उरत नाही पोस्ट60 च्या जवळजवळ सर्वच लढाया अशाच होत्या
आता सुद्धा हे लोक असेच गाफील आहेत त्यांनी जवळजवळ जग एक समान असते सपाट असते हे स्वीकारले वास्तविकेत सपाटीचे तत्त्वज्ञान अत्यंत जाणीवपूर्वक पृष्ठभागावर आणलेले आहे जेणेकरून सपाटीवर असणारा अभिनय हा चलन म्हणून उदयाला यावा याचे कारण असे की अभिनेते मॅनेज करणे जास्त सोपे असते . मुळातच मोजके अभिनेते आणि त्यांच्या जीवावर आपला ब्रँड जाहिरातीत आणला आणि ब्रांड ची जाहिरात केली की त्यामागे असलेल्या सगळ्या शोषण व्यवस्था आपोआपच डाव्या होत जातात बाजूला पडत जातात. एका अर्थाने ही चिन्ह नशा आहे पण हे चिन्ह नशा पाजत राहिले पाहिजे हे चौथ्या नवतेतील मालक लोकांना कळलेले आहे. त्यामुळेच मग चिन्ह खेळ पण आले . लोकांना जितके तुम्ही बेसावथ ठेवू शकता आणि त्यांचे मनोरंजन करू शकता तितके तुम्ही स्वतःची शोषण व्यवस्था घट्ट ठेवू शकता . लोकांच्यापर्यंत पोषण व्यवस्थेतले उद्योगच पोचवू द्यायचे नाहीत हे या मागचे धोरण असते .
याबाबतीत मग जनतेला फक्त एकच गोष्ट मदत करू शकते ती म्हणजे राज्यकर्ते पण जेव्हा राज्यकर्ते सुद्धा उत्तर उद्योगपतींचे गुलाम बनत जातात तेव्हा मग ती संपूर्ण व्यवस्था हळूहळू दिवाळखोरीत जायला लागते . प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्प सारखे लोक आता अमेरिकेला दिवाळखोरीत घेऊन जाणार आहेत का ? कारण हे लोक काम कमी आणि त्या कामाचा अभिनय जास्त करतात . आणि लोक पण इतके मूर्ख आहेत की ते या अभिनयाला काम समजतात . अभिनय आणि काम प्रत्यक्ष कार्य यांच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारचे अद्वैत निर्माण होते तेव्हा ते अद्वैत फक्त शोषणाला मदत करत राहते.
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment